अंबई गावाची माहिती

गाव आदिवासी बाहुल आहे. त्याठिकाणी सर्व आदिवासी रुढी परंपरा जपल्या जातात होळी दिवाळी नवरात्र मोठ्या उत्साहाने साजरा केला जातात. त्यांचा मुख्य व्यवसाय शेती आहे प्रमुख पीक भात v नागली आहे. त्र्यंबकेश्वर पासून 7 km गाव आहे